मज्जातंतूचा अशक्तपणा - Nerve Weakness in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

April 26, 2019

March 06, 2020

मज्जातंतूचा अशक्तपणा
मज्जातंतूचा अशक्तपणा

मज्जातंतूचा अशक्तपणा काय आहे?

नर्व्ह तुमच्या शरीरात संदेश वाहनाचे काम करते. मज्जातंतू ला विकार झाल्यास किंवा इजा झाल्यास त्यांच्या दैनंदिन कामावर परिणाम होतो त्याला मज्जातंतूचा अशक्तपणा म्हणतात. मज्जातंतूचा अशक्तपणा तुमच्या शरीराच्या बऱ्याच कार्यांवर परिणाम करतो आणि विकलांगता येऊ शकते.

याचे मूख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मज्जातंतूचा अशक्तपणा चे मूख्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

  • वेदना.
  • टोचल्यासारखी किंवा गुदगुडी झाल्यासारखे वाटणे.
  • बधिरता.
  • शुद्ध हरपणे.  
  • थकवा.
  • स्नायू कमजोर पडणे.
  • फूट ड्रॉप (पायाचा पुढचा भाग उचलणे कठीण जाणे).

याचे मूख्य कारण काय आहेत?

मज्जातंतूचा अशक्तपणा चे बरेच कारणे आहेत. त्यापैकी काही खाली दिले आहेत:

याचे निदान आणि उपचार काय आहेत?

लक्षणे आणि चिन्हे या वरून मज्जासंस्थेच्या सहभागाचा निर्देश दिसतो. तरीही, मज्जातंतूचा अशक्तपणा ची लक्षणे ठळक दिसत नाहीत; म्हणून,वैद्यकीय निदान खूप आवश्यक आहे. तुमची वैद्यकीय, कौटुंबिक,आणि व्यसायातील माहिती  डॉक्टरांना चालू केसचे निदान करण्यासाठी खूप कामात येईल. खालील निदानासाठी टेस्ट केल्या जातील:

  • इलेकट्रोडायग्नोस्टिक टेस्ट.
  • सेन्सरी आणि मोटर नर्व्ह कंडक्शन.
  • एफ रिस्पॉन्स.
  • एच रिफ्लेक्स.
  • नीडल इलेकट्रोमायोग्राफी.
  • रक्त तपासणी.
  • ऑटोइम्युन विकार.
  • एचआयव्ही.
  • सीएसएफ तपासणी (सेरेब्रोस्पायनल फ्लुइड).

मज्जातंतूचा अशक्तपणा मूळे एक किंवा अनेक परिस्थिती किंवा रोग होऊ शकतात.

म्हणून, उपचार मुख्यतः चालू रोगावर केले जातात. खालील उपचार पद्धतीचा पर्याय आहे:

वेदना कमी करणारी औषधे:

  • ओपीओईड्स.
  • दाहनाशक स्टेरॉईड नसणारी औषधे. (एनएसएआयडीएस).
  • कॅप्सेसिन चट्टे.
  • नैराश्य कमी करणारी औषधे.
  • नर्व्ह दुरुस्ती आणि उत्तेजित करण्यासाठी कायनेटिक थेरपी करणे.
  • इलेकट्रोस्टिम्युलेशन.
  • ट्रान्स्क्युटेनियस इलेकट्रोस्टिम्युलेशन(टीसीइएस).
  • इलेकट्रोअक्युपंक्चर.
  • मॅग्नेटोथेरपी: एंझाइम उतेजनाने, रक्ताभिसरण वाढल्याने नसेचे चुंबकीय क्षेत्र परत तयार होते.
  • बायो लेझर स्टिम्युलेशन: नर्व्ह दुरुस्त करायला लेझर किरणांचा वापर करू शकतो.
  • चेहऱ्याचा पक्षाघात चा उपचार करायला फेशियल न्यूरोमस्क्युलर रिस्ट्रेंनिंग पद्धतीचा वापर करणे.
  • स्नायू मजबूत करायला शारीरिक थेरपी व्यायाम करणे.
  • नर्व्ह शांत करायला आणि मजबूत करायला योगा आणि ध्यान करणे.

मज्जातंतूचा अशक्तपणा कमी करायला, निरोगी जीवनशैली आणि संतूलित आहार घेणे आवश्यक आहे.



संदर्भ

  1. Krzysztof Suszyński. Physiotherapeutic techniques used in the management of patients with peripheral nerve injuries. Neural Regen Res. 2015 Nov; 10(11): 1770–1772. PMID: 26807111
  2. Usha Kant Misra et al. Diagnostic approach to peripheral neuropathy. Ann Indian Acad Neurol. 2008 Apr-Jun; 11(2): 89–97. PMID: 19893645
  3. Sumit Kar et al. Nerve damage in leprosy: An electrophysiological evaluation of ulnar and median nerves in patients with clinical neural deficits: A pilot study. Indian Dermatol Online J. 2013 Apr-Jun; 4(2): 97–10. PMID: 23741664
  4. Shri K Mishra et al. The therapeutic value of yoga in neurological disorders. Ann Indian Acad Neurol. 2012 Oct-Dec; 15(4): 247–254. PMID: 23349587
  5. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Nerve Problems (Peripheral Neuropathy) and Cancer Treatment.

मज्जातंतूचा अशक्तपणा चे डॉक्टर

Dr. Hemant Kumar Dr. Hemant Kumar Neurology
11 Years of Experience
Dr. Vinayak Jatale Dr. Vinayak Jatale Neurology
3 Years of Experience
Dr. Sameer Arora Dr. Sameer Arora Neurology
10 Years of Experience
Dr. Khursheed Kazmi Dr. Khursheed Kazmi Neurology
10 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

मज्जातंतूचा अशक्तपणा साठी औषधे

Medicines listed below are available for मज्जातंतूचा अशक्तपणा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for मज्जातंतूचा अशक्तपणा

Number of tests are available for मज्जातंतूचा अशक्तपणा. We have listed commonly prescribed tests below: